@narendrathoratthorat4627

जो बाबासाहेब वाचतात ना ते बोलल्या शिवाय राहूच शकत नाही एकदम परफेक्ट बोललात आपण स्वप्नील जी 💐💐

@mahadevkamble1695

जगातील सर्वात श्रेष्ठ महान बुद्धिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत

@rajeshghanghav1563

ज्यांनी ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचले त्या सर्वांचे भले झाले आहे ❤❤

@SumedhAlhat-w6x

Kya baat hain jaibhim sir,

@ganeshruke5445

क्रांतिकारी जय भीम 🙏💙आदरणीय स्वप्नील जोशी जी👋🖖

@prakashjadhav9371

स्वप्नील जी तुमचे विचार आणि तुमची प्रामाणिकता, याला माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय भारत.

@dilipsalve5203

हाच तो खरा शिवबाचा मावळा आणि बाबा साहेबआंबेडकरांचा. भीम सैनिक. जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय संविधान

@anantkumarjondhale5649

जय भीम सप्रेम जय भीम 🙏🙏🙏🙏🙏 स्वप्नील जोशी sir your are great actor खूप छान 👌👌👌👌👌👌👍👍

@yashwantwagh943

JayBhim Sir

@sagarmore3959

जोशी साहेब कधी नाही ओ दिक्षा भूमीवर,बुध्दगयाात जाऊन एक रिल काढावी एक भारतीय

@rohangaikwad6781

स्वप्नील जोशी सर खरच आपण सर्वच भारतीय नशीबवान आहोत. बाबा साहेब हे एक बुद्धिवान  विचारवंत ज्यांना सारे विश्व त्यांना नमन करतात पण आपलेच देशातील मनुवादी,विचाराचे घाणेरडे विचाराचे लोक बाबा साहेबाना मानत नाहीत B J p la जनतेने त्यांची जागा दाखवून दिला पाहिजे

@AshaT-f1g

वा स्वपनील  बेटा यूग युग जीओ  नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय विज्ञान जय शिवराय जय महाराष्ट्र,,🙏👍💙💙💙

@karunamehta9721

ज्ञानाच्या माहा सागरास कोटी कोटी विनंम अभिवादन

@ratanjogdand

वा ,कड़क अभ्यासु व्यकतीच बाबा साहेबांना समजु शकतो कड़क जय भिम

@ravikamble53

🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙

@PradipGote-q8s

Jaysamvidhan jay ho

@sampatrokade4664

Superstar la maza laakh laakh jaibhim namobudhay bhudhay

@SureshMokal-k7w

अतिशय सुंदर स्वप्निल जोशी जी

@SunitaDarwade

जय भिम 🙏जय भारत 🇮🇳

@rutujaaaa_07

Jaybhim jai savidhan