आजच्या या व्हिडिओमध्ये आपण Data Engineering मधील एक महत्त्वाचा टॉपिक "ETL आणि ELT" याबद्दल शिकणार आहोत.
✅ ETL म्हणजे काय?
✅ ELT म्हणजे काय?
✅ ETL आणि ELT मध्ये फरक काय आहे?
✅ कोणती प्रोसेस कधी वापरायची?
ही माहिती तुम्हाला data pipelines, cloud data warehouse (BigQuery, Snowflake) आणि modern data stack मध्ये उपयोगी येईल.
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि Data Engineering चे fundamentals clear करा!
👍 Video आवडला तर Like करा, Comment करा आणि Subscribe करायला विसरू नका!
#DataEngineering #ETL #ELT #MarathiTech #ETLvsELT #CloudDataWarehouse #MarathiExplained #TechMarathi #BigData #DataPipeline
コメント